लेक लाडकी योजना मुलीला मिळणार75000 रुपये Lek Ladki Yojana 2023


 Lek Ladki Yojana Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांसाठी घेऊन आलो आहोत अशी माहिती जी मुलीच्या भविष्यात फायदेशीर ठरेल अशी योजना आहे.महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आली असून ती योजना म्हणजे लेक लाडकी योजना होय.

  लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने २०२३ घ्या अर्थ संकल्पामध्ये जाहीर करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरांतील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

   लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील ते आपण पाहणार आहोत.

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता:

१.मुलीच्या जन्माला आल्यावर तिच्या नावाने ५०००/ रुपये जमा केले जातील.

२.मुलगी इयत्ता चौथीत शिकत असताना तिच्या नावाने ४०००/रुपये जमा केले जातील.

३. मुलगी इयत्ता सहावीत शिकत असताना तिच्या नावाने ६०००/रुपये जमा केले जातील.

४.मुलगी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असताना तिच्या खात्यात ८०००/ रुपये जमा केले जातील.

५.त्यानंतर शेवटी मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला खात्यात एकूण ७५०००/ रुपये जमा केले जातील.

  लेक लाडकी योजना चालू करण्यामागे काय सरकारचे उद्दीष्ट आहे ते आपण समजून घेऊ. आज दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर कमी होत आहे.तसेच आपल्या समाजात मुलगा आणि मुलगी समज ही कमी झाली पाहिजे.मुलींना समाजात वावरताना मानाने जगता यावे आणि मुलगी सुशिक्षित होऊन सबळ होईल आणि भविष्यात तिला  शिकता यावे यासाठी दुरदृष्टी ठेवून लेक लाडकी योजना २०२३ ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अर्थ संकल्पामध्ये जाहीर करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते आपण समजून घेतले पाहिजे.

Lek Ladki Yojna 2023Eligibility:
 
१.ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
२.ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे.
३.महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीला पिवळे रेशनकार्ड किंवा केसरी रेशनकार्ड धारक आहेत त्यांनाच फक्त लाभ घेता येईल.
४.लाभार्थी मुलगी हिच्या नावाने बॅंक खाते आवश्यक आहे.
५.लेक लाडकी योजनेसाठी मुलगी १८वर्षांची होईपर्यंत लाभ मिळणार आहे.
  अशी लेक लाडकी योजना चालू करण्यात आली आहे.या योजनेसाठी काय कागदपत्रे सादर करावी लागतील ते आपण पाहणार आहोत.

 लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents):

१.मुलीच्या आई आणि वडील यांचे आधार कार्ड

२.मुलीचे आधार कार्ड

३.मुलीचा जन्माचा दाखला

४.महाराष्ट्रातील रहिवासी दाखला

५.पासपोर्ट फोटो

६.मोबाईल क्रमांक ईमेल आयडीसाठी

७.बॅंक खाते आवश्यक

No comments

ही वेबसाईट सरकारी वेबसाईट नाही तर ही खाजगी वेबसाईट आहे.त्यावर कुठलीही स्प्याम कमेंट नको.वाचकाने सरकारी वेबसाईट वर जाऊन डिटेल्स पहावी.

पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023

  पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकर...

Powered by Blogger.