६०० रुपये प्रति ब्रास मिळेल वाळू असा करा अर्ज Sand booking on mahakhanij

Online Sand booking : नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांसाठी खुप महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि ती म्हणजे वाळूविषयी.तर आपल्याला बांधकामासाठी जी वाळू लागते ती पाहिजे ती किंमत देऊन खरेदी करावी लागते . परंतु आता मात्र त्या साठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.आपल्याला कमी खर्चात उपलब्ध होणार आहे.महाराष्टृ शासनाच्या वतीने नवीन वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे ते आपण पाहू.

  १मे२०२३ पासून राज्यात नवीन वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे.या नवीन वाळू धोरणानुसार सर्व सामान्य माणसाला परवडेल अशा दरात म्हणजे १३३रुपये प्रति टन या दराने आणि घरकुल लाभार्थी असेल त्यांना ५ब्रास पर्यंत वाळू बांधकामासाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.       १मे२०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात वाळू घाटाचे उद्घाटन करण्यात आले.त्यादरम्यान लाभार्थी असेल त्यांना वाळूचे ४ ब्रास वाटप करण्यात आले आहे अशा प्रकारे वाळूचे वाटप करण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवांना वाळू विकत घेण्यासाठी बुकिंग करणे गरजेचे आहे.तरी बुकिंग कशी करता येईल ते पाहू या. 
 Sand booking scheme : 

   वाळू बुकिंग अशी करा.Mahakhanij या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करु शकता किंवा जवळच्या सरकार सेवा केंद्रात जाऊन बुकिंग करु शकता वाळू बुकिंग करण्यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड आवश्यक आहे. वाळू बुकिंग करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: 

 *आधार कार्ड

  *पॅनकार्ड

  *राशन कार्ड

  *एक पासपोर्ट फोटो 

 *मोबाईल क्रमांक ओटीपी 


   आपण Google वर जाऊन mahakhanij असे सर्च करुन sand booking mahakhanij वेबसाईटवर जाऊन www.mahakhanij Maharashtra.gov.in यावर क्लिक करा. वरील भागांमध्ये ‌‌‌‌‌तीन नंबरला sand booking पर्याय वर क्लिक करा पेज उघडेल. प्रथमतः आपणास Stockyard details या वर क्लिक करून आपल्या जिल्ह्यात वाळू डेपो उपलब्ध आहे की नाही हे पाहून त्या नंतर डपो उपलब्ध झाल्यवर बुकिंग करु शकता.बुकिंग करण्यासाठी लाॅगीन वरती क्लिक करून झाल्यावर वेबसाईटवर आपण पहिल्यांदा आल्यामुळे युजर आयडी आणि पासवर्ड विचारेल परंतु आपल्या कडे पासवर्ड नसल्याने साईनाथ नावावरती क्लिक करून आपले ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून आपला युजर आयड आणि पासवर्ड तयार करून आपली प्रोफाईल कम्प्लेंट करा आणि त्या नंतर वाळू बुकिंग करायची आहे. मित्रांनो कशी वाटली माहिती आहे ना महत्वाची माहिती चला तर पहा.

No comments

ही वेबसाईट सरकारी वेबसाईट नाही तर ही खाजगी वेबसाईट आहे.त्यावर कुठलीही स्प्याम कमेंट नको.वाचकाने सरकारी वेबसाईट वर जाऊन डिटेल्स पहावी.

पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023

  पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकर...

Powered by Blogger.