पाईप लाईन ५०% अनुदान योजना २०२३ Pvc pipe line yojna 2023

 Pvc pipe line Yojna Maharashtra 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वांसाठी घेऊन आलो आहोत अशी योजना जी आपल्या शेतकरी बांधवांना फायद्याची असेल.शेतकरी बांधवानो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.देशातील ८०% लोक शेतकरी आहेत.आपले उपजिविकेचे मुख्य साधन म्हणजे शेती हो.शेती पिकविण्यासाठी मुख्य स्रोत म्हणजे पाणी आहे.शेतीसाठी पाणी पुरवठा आवश्यक असेल पिके व्यवस्थित येतील, त्यासाठी जलसिंचन सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आपल्या समाजात शेतकरी सधन आहे असे नाही . आज बराच शेतकरी गरीब आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नवीन योजना चालू केली आहे ती म्हणजे पाईप लाईन अनुदान योजना होय.

पाईप लाईन ५०%  अनुदान योजना


पाईप लाईन अनुदान योजनेत किती अनुदान मिळते? 

  Pvc pipe line subsidy scheme Maharashtra 2023:

शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात त्यामध्ये नवीन विहीर अनुदान योजना, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना अशा अनेक योजना राबविल्या जातात.तसेच आता पाईप लाईन अनुदान योजना चालू करण्यात आली आहे त्या नुसार ५०% अनुदान देण्यात येते.या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने १५०००/रुपये इतके अनुदान देण्यात येते , तुम्हाला जर पाईप लाईन करायची असेल तर पाईप खरेदी करण्यासाठी हे अनुदान मिळेल.

पाईप लाईन अनुदान मिळविण्यासाठी येथे अर्ज करा:

 पाईप लाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करा.त्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करा.
१.महाराष्ष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जा.

२.त्यानंतर शेतकरी नावाने तेथे नोंद करा.

३.तुमचा युजर नेम आणि ईमेल आयडी लाॅगीन करा.

४.या पोर्टलवर तुमची वैयक्तिक माहिती तसेच शेती संबंधात माहिती भरा.

५.अर्ज करा यावर क्लिक करा आणि पाईप लाईन योजना यावर जा.

६.अर्ज भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मॅसेज याईल म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झाला.

No comments

ही वेबसाईट सरकारी वेबसाईट नाही तर ही खाजगी वेबसाईट आहे.त्यावर कुठलीही स्प्याम कमेंट नको.वाचकाने सरकारी वेबसाईट वर जाऊन डिटेल्स पहावी.

पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023

  पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकर...

Powered by Blogger.